Friday, January 25, 2008

कॉलेजमध्ये गेल्यावर नववीचा पोर्शन बदलला होता. नाक्यावरच्या कोणाला तरी शोध लागला की, नववीच्या पुस्तकात पान क्र. ४९ वर ही कविता आहे. तेव्हा पहिल्यांदा वाचली आणि लगेचच तोंडपाठ झाली
कणा
ओळखलत का सर मला पावसात आला कोणीकपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी
क्षणभर बसला बोलला वरती पाहूनगंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्य हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली होते नव्हते गेलेप्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहेपडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला
मोडला सगळा संसार तरी मोडला नाही कणपाठीवरती हात ठेऊन नुसतं लढ म्हणा
कुसुमाग्रज

5 W's and 1 H

Who - me
What - write
When - now onwards
Where - Ya jalyat
Why - Shares peksha Sharing awadata mhanun (thnx vapu)
How - Ala manat, actually Ashwini Shende... maazi colligue... ticha blog sahaj mhanun wachala... watala aapan pan lihayala pahije... tya nimittane thoda nostalgic ani barach futuristic hot hot vartamanat mast jagata yeil.